
अप्रतिम विकास पत्रकारिता
पुणे- ‘एएमएन’ साठी सामाजिक-व्यावसायिक तत्वावर अर्धवेळ/पूर्णवेळ किंवा केवळ नेमून दिलेले काम करणारे महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडे, गाव, शहर, महानगर, उपनगरात पाहिजेत. अनुभवी पत्रकार, अननुभवी विद्यार्थी पत्रकार, सिटीझन जर्नालिस्ट, विकासात्मक कार्य , प्रतिष्ठा आणि उत्पन्नाची संधी! पत्रकारांच्या माध्यमातून सर्व घटकांचा समन्वय साधत राबविला जाणारा अभूतपूर्व विकास प्रकल्प अर्थात अप्रतिम महावक्ता –
‘अप्रतिम महावक्ता 2022-2032 पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज, शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’
अर्ज नोंदणीसाठी येथे या लिंक वर क्लिक करा-
‘अप्रतिम महावक्ता’ ही केवळ वक्तृत्व स्पर्धा म्हणून नव्हे तर संशोधन, जनसंवाद, विविध कलागुण स्पर्धा आणि इतर बरेच काही लोकसहभाग वाढविणारे ठोस उपक्रम.
शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने सर्वागीण वाटचाल झाली पाहिजेत, याचा आग्रह धरणारी कृतीशील पत्रकारिता.
विकास प्रकल्पांमध्ये गुणवत्ता-उत्पादकता व पारदर्शकता आणण्यासाठी सहाय्यभूत कार्यक्रम अशा मार्गाने जाणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 24 तास ‘एएमएन’ amnewsnetwork.in हे न्यूज पोर्टल चालविले जाणार आहे.
पर्यावरण ते राजकारण यासह आर्थिक, सामाजिक, शेती, आरोग्य, शिक्षण, व्यापार-उद्योग, कलासंस्कृती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्रशासन, क्रीडा, गुन्हेगारी वृत्ते तसेच युवा, महिला विकास समोर ठेवूनच (amn) amnewsnetwork हे पोर्टल चालविले जाणार आहे.
पत्रकार म्हणून नेहमीच्या कामाबरोबरच कार्यक्रम समन्वयक म्हणून काम करू इच्छिणारे तसेच मुक्त पत्रकार विद्यार्थी पत्रकार, स्थानिक जिल्हा, विभाग पातळीवरचे मालक-संपादक, पीआर एजन्सी, जाहिरात एजन्सीमधील कर्मचारी/मालक;
पत्रकारिता व नव्या सामाजिक नेतृत्वाची जबाबदारी घेवू इच्छिणारे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अन्य कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती अर्ज करू शकतात.
अप्रतिम मीडिया ही मल्टी-फंक्शनल एजन्सी असून प्रिंट( दैनिके साप्ताहिके,मासिके) इलेक्ट्रॉनिक (टीव्ही,रेडिओ) व न्यू मीडिया (वेब पोर्टल्स, यूट्यूब चॅनल्स) विविध व्यवस्थापनाबरोबर माध्यम व्यवसाय सामंजस्य करार करत आहे.
शिक्षण-वय कोणतीही अट नाही.
सर्वांना नोंदणी बंधनकारक. प्राथमिक निवडीनंतर सशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. सर्व नियुक्त्या व्यवसाय तत्वावर केल्या जातील. प्रशिक्षण व अंतिम निवडीनंतर प्रेस आय कार्ड देण्यात येईल.
ज्यांची रीतसरपणे नियुक्ती केली जाईल. त्यांना व्यावसायिक तत्त्वावर कमिशन देण्यात येईल. दरमहा वेतन व मानधन दिले जाणार नाही. आपले नित्याचे अन्य कोणत्याही प्रकारचे काम करत या उपक्रमात अनुभवी व अनुभवी पत्रकार अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा-
Email Id- contact.amnewsnetwork@gmail.com
WhatsApp number- 9822337582