March 28, 2023
शेअर करा!

पुणे/छ. संभाजीनगर- राज्यातील ठिकठिकाणच्या स्थानिक तालुका जिल्हा पातळीवरील दैनिके, साप्ताहिके, मासिके तसेच वेब पोर्टल, लोकल केबल टीव्ही, पी आर एजन्सी, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, फ्रीलान्स मीडिया प्रोफेशनल इत्यादीं बरोबर  अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क  AM News Network(AMN) वृत्त एजन्सी या ‘अप्रतिम महावक्ता 2022-2032 पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज’ उपक्रमांतर्गत जाहिरातींच्या दृष्टीने समन्वय राखणार आहे.  यासाठी मात्र प्रत्येक दैनिक संपादक मालक व वर म्हटल्याप्रमाणे इतरांनी विशेष पत्रकारिता व जाहिरातींचा व्यवसाय या दृष्टीने व्यावसायिक करार करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, त्यासाठी पुढील लिंक वर अर्ज नोंदणी करावी. 

त्या ठिकाणी पद निवडताना ‘माध्यम व्यावसायिक’ असे टाकावे.

अर्ज नोंदणीसाठी येथे या लिंक वर क्लिक करा-


शेअर करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *